Mon, Nov 19, 2018 09:06होमपेज › Nashik › नाशिकमध्ये बर्निंग कारचा थरार, तिघेजण बचावले (Video)

नाशिकमध्ये बर्निंग कारचा थरार, तिघेजण बचावले (Video)

Published On: Aug 19 2018 10:26PM | Last Updated: Aug 19 2018 9:10PMनाशिक : प्रतिनिधी

उंटवाडी गोविंदनगर रोडवर येथे चालत्‍या बर्निंग कारचा थरार आज सायंकाळी पाहायला मिळाला. या अपघातात दांपत्यासह चिमुकली थोडक्यात बचावली आहे. सचिन निम्भोरकर पत्नी आणि मुलीसह कारने प्रवास करताना धूर निघल्‍यानंतर त्यांनी बाहेर पळ काढला. यामध्ये कार जळून खाक झाली आहे. 

अग्निशमन आणि पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.