Fri, Sep 21, 2018 03:37होमपेज › Nashik › नाशिक रोडला भुजबळ समर्थकांचा आनंदोत्सव

नाशिक रोडला भुजबळ समर्थकांचा आनंदोत्सव

Published On: May 04 2018 7:12PM | Last Updated: May 04 2018 7:12PMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक रोड येथील बालाजी सोशल फौंडेशनतर्फे छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नाशिक रोड येथील रेजिमेंटल प्लाझा परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

बालाजी सोशल फौंडेशनचे अध्यक्ष आणि छगन भुजबळ यांचे कट्टर समजले जाणारे कैलास मुदलियार, गिरीश मुदलियार यांनी आनंदोत्साव साजरा केला.