Tue, Apr 23, 2019 13:57होमपेज › Nashik › नाशिक : सातपूरमध्ये अतिक्रमण हटविताना प्रशासनाबरोबर वाद

नाशिक : सातपूरमध्ये अतिक्रमण हटविताना प्रशासनाबरोबर वाद

Published On: Dec 21 2017 12:42PM | Last Updated: Dec 21 2017 12:42PM

बुकमार्क करा

सातपूर : प्रतिनिधी

येथील छत्रपती शिवजी महाराज भाजीमंडई अनाधिकृत अतिक्रमण हटवताना मनपा अधिकारी, पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये मोठे वाद झाले आहेत. फेरीवाला क्षेत्र व सातपूर भाजीमंडई बाहेरील फळविक्रेते, कटलरी, भाजीविक्रेते आदीचे अतिक्रमण काढत होते. यावेळी विक्रेत्यांनी प्रखर विरोध केला. पोलिसांनी विक्रेत्याना हटविण्यसाठी बळचा वापर करत अतिक्रमण जमीन उध्वस्त केल आहे. सदर ठिकाणांच्या विक्रेत्यांनी विरोध केला आहे.