Thu, Apr 25, 2019 07:29होमपेज › Nashik › विद्यार्थी परिषद निवडणुकीत दोन गटात मारामारी(व्हिडिओ) 

विद्यार्थी परिषद निवडणुकीत दोन गटात मारामारी(व्हिडिओ) 

Published On: Jan 19 2018 6:50PM | Last Updated: Jan 19 2018 6:50PMनाशिक : प्रतिनिधी

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषद निवडणुकीत दोन गटात मारामारी झाली आहे. एका विद्यार्थी मतदाराला मतदानासाठी घेऊन जात असताना शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या घटनेनंतर काहीकाळ विद्यापीठात तणाव होता.

पोलिसांनी याप्रकरणी संशयितांना ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरु आहे.