Sun, Oct 20, 2019 01:54होमपेज › Nashik › वेश्या व्‍यवसायप्रकरणी आईसह एकावर गुन्‍हा

वेश्या व्‍यवसायप्रकरणी आईसह एकावर गुन्‍हा

Published On: Jan 02 2018 12:47PM | Last Updated: Jan 02 2018 12:47PM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

येथे स्‍वत:च्या आईनेच अल्पवयीन मूलीस वेश्या व्यवसाय करण्यास पाडल्याचा प्रकार घडला आहे. गंगापूर पोलिस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीनुसार आईसह एकाविरोधात पीटा कायद्यानवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय केल्यास खूप पैसे मिळतील असे सांगून मूलीला जबरदस्तीने हा व्‍यवसाय करण्यास लावला आहे.