Thu, Jul 02, 2020 23:30होमपेज › Nashik › नाशिक : ग्रामीण पोलिस दलातील तिसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

नाशिक : ग्रामीण पोलिस दलातील तिसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

Last Updated: May 26 2020 4:34PM
नाशिक : पुढारी वृत्‍तसेवा  

मालेगाव येथे बंदोबस्त बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यांना कोरोनाची लागण झालेली होती. उपचारादरम्यान आज दुपारी त्यांचा मृत्यू झाला. 

त्‍यामुळे आजपर्यंत ग्रामीण पोलिस दलातील 152 पोलिस कोरोनाबाधित झाले असून, तिघांचा मृत्यू, तर 112 जण  कोरोनामुक्त झाले आहेत.