Mon, Apr 22, 2019 15:57होमपेज › Nashik › नाशिक : नग्नावस्थेत अढळला पुरुषाचा मृतदेह; अपघाताचा बनाव

नाशिक : नग्नावस्थेत अढळला पुरुषाचा मृतदेह; अपघाताचा बनाव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कळवण :  प्रतिनिधी  

नांदुरी पोलीस चौकीच्याजवळ कळवण रस्त्याच्या बाजूला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेह नग्नावस्थेत असून अपघाताचा बनाव करून घातपात केला असल्याची चर्चा आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नांदुरी जवळ कळवण रोडवर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. मृतदेहाशेजारीच एमएच ४१ एच ८६६ या क्रमांकाची दुचाकी आहे. मृत व्यक्तीचे वय  अंदाजे वय ५० ते ६०च्या दरम्यान आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. पुढील तपास कळवण पोलिस करीत आहेत.

Tags ; Dead Body, Dead, Murder, Crime


  •