Wed, Nov 21, 2018 13:59होमपेज › Nashik › घरपट्टीत वाढीची राष्ट्रवादीकडून होळी (व्हिडिओ)

घरपट्टीत वाढीची राष्ट्रवादीकडून होळी (व्हिडिओ)

Published On: Mar 01 2018 1:07PM | Last Updated: Mar 01 2018 1:07PMनाशिक : प्रतिनिधी

नाशिक महानगर पालिकेने आणि सत्ताधारी भाजपने केलेल्या अवास्तव घरपट्टीत वाढीविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पंचवटी विभागीय कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर वाढीव घरपट्टीच्या बिलांची होळी करण्यात आली. होळीच्याच दिवशी सकाळी सकाळी होळी पेटल्याचे नाशिककरांनी अनुभवले.