Tue, Jun 18, 2019 20:17होमपेज › Nashik › नाशिक मनपावर राष्ट्रवादीचा जबाब दो मोर्चा (व्हिडिओ)

नाशिक मनपावर राष्ट्रवादीचा जबाब दो मोर्चा (व्हिडिओ)

Published On: Dec 15 2017 1:04PM | Last Updated: Dec 15 2017 1:04PM

बुकमार्क करा

नाशिक : पुढारी ऑनलाईन

नाशिक महापालिकेवर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने जबाब दो मोर्चा काढला आला आहे. नाशिकच्या जनतेची दिशाभूल करत मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या महापालिका सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी हा जबाब दो मोर्चा काढण्यात आला आहे.

या जवाब दो मोर्चामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सामिल झाले होते. प्रदेशाध्यक्ष  संग्राम कोते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.