Fri, Nov 24, 2017 20:07होमपेज › Nashik › नाशिक - औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात

नाशिक - औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

नाशिक:पुढारी प्रतिनिधी 

नाशिक - औरंगाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. बस,जीप आणि टॅक्सी या वाहनांचा झालेल्या अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला. अन्य एक प्रवासी जखमी असून त्याची प्रकृती गंभीर आहे.