Wed, Nov 14, 2018 17:49होमपेज › Nashik › बेकायदेशीर शस्त्रसाठ्याप्रकरणी पाचवा संशयित ताब्यात 

बेकायदेशीर शस्त्रसाठ्याप्रकरणी पाचवा संशयित ताब्यात 

Published On: Dec 19 2017 5:49PM | Last Updated: Dec 19 2017 5:49PM

बुकमार्क करा

चांदवड : सुनिल थोरे

चांदवडला बेकायदेशीर शस्त्रसाठ्या प्रकरणी नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी एकास अटक केली आहे. आता आरोपींची संख्या ही पाचवर पोहचली आहे. या शस्त्रसाठ्यातील आणखी दोन जण फरार आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. त्‍यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.