Mon, Mar 25, 2019 03:12
    ब्रेकिंग    होमपेज › Nashik › मुख्यमंत्री आज नाशिक दौर्‍यावर

मुख्यमंत्री आज नाशिक दौर्‍यावर

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 18 2018 12:02AM

बुकमार्क करा
नाशिक : प्रतिनिधी

‘आयमा इंडेक्स 2018 प्रदर्शन’ उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (दि.18) नाशिक दौर्‍यावर येणार आहेत. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित या प्रदर्शनाचे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याप्रंसगी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री गिरीश महाजन, एचएएलचे सीईओ दिलजित सिंग आदींची उपस्थिती असणार आहे.