Mon, Mar 25, 2019 13:25होमपेज › Nashik › नाशिककरांनाही मिळणार बुलेट ट्रेन

नाशिककरांनाही मिळणार बुलेट ट्रेन

Published On: Mar 24 2018 1:52AM | Last Updated: Mar 24 2018 1:01AMनाशिक : मुंबई ते अहमदाबादनंतर आता मुंबई ते पुणे आणि मुंबई ते नाशिक हा बुलेट ट्रेन मार्ग केला पाहिजे, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. या पार्श्‍वभूमीवर व्यवहार्यता तपासली जात असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद सभागृहात शुक्रवारी (दि.23) बुलेट ट्रेन प्रकल्पांसंदर्भात झालेल्या चर्चेत दिले. मुख्यमत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकला भविष्यात बुलेट ट्रेन मिळणार, हे मात्र आता नक्‍की झाले आहे.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशासमोर अनेक प्राधान्याचे मुद्दे असतानाही भविष्याचा वेध घेऊन आपण विमान सुविधा, विमानतळांची निर्मिती केली. ज्यावेळी या कामांची सुरुवात देशात झाली, तेव्हा एकूण लोकसंख्येच्या एक टक्का जनताही विमान प्रवास करीत नव्हती. देशात आजही 60 टक्के जनता रेल्वेने प्रवास करते, तर एकूण लोकसंख्येच्या फक्‍त तीन टक्के नागरिक विमान प्रवास करतात, तरी आपण विमानतळांची उभारणी करतो. जगामध्ये ज्यांनी मोबिलिटीमध्ये पैसा गुंतवला, त्यांनी    .../2

Tags : Nashik, Nashik News, Bullet train, given to Nashik