होमपेज › Nashik › नाशिक : केळी वेअर हाऊसमध्ये एसीच्या स्फोटात २ ठार

नाशिक : केळी वेअर हाऊसमध्ये एसीच्या स्फोटात २ ठार

Published On: Jul 18 2018 2:45PM | Last Updated: Jul 18 2018 2:45PMजळगाव : पुढारी ऑनलाईन

मुक्ताईनगर तालुक्यात अंतुर्ली येथील केळी वेअर हाऊसमध्ये एसीचा स्फोट झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी ही घटना घडली.

अंतुर्ली येथील केळी वेअर हाऊसमध्ये झालेल्या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाला आहे. या दुर्घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.