Wed, Sep 19, 2018 09:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रालताच्या दारात आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालताच्या दारात आत्महत्येचा प्रयत्न

Published On: Jul 25 2018 2:48PM | Last Updated: Jul 25 2018 2:48PMमुंबई : प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्ह्यातील एका महिलेने सावकारी जाचाला कंटाळून मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अलका कारंडे असे या महिलेचे नाव असून, अंगावर रॉकेलं ओतून घेऊन स्वतःला पेटविण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी तीला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.