Sun, Mar 24, 2019 06:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रूळ तुटल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत

रूळ तुटल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत

Published On: Dec 19 2017 12:06PM | Last Updated: Dec 19 2017 12:06PM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

मध्य रेल्वे मार्गावरील आटगांव- तानसिटच्या दरम्यान रूळ तुटला असल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे कसार्‍याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

भागलपूर एक्सप्रेस आटगांव तानसिटच्या जवळ तर पुष्पक एक्सप्रेस आणि कसारा लोकल आसनगांव येथे उभ्या आहेत. या प्रकारमुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.