Fri, Jan 18, 2019 19:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिक्षक सुरेश ठोंबरे यांचे अपघाती निधन 

शिक्षक सुरेश ठोंबरे यांचे अपघाती निधन 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

मोखाडा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक सुरेश ठोंबरे यांचे अपघातात निधन झाले आहे. नाशिकहुन मोखाडाकडे येत असताना त्र्यंबक नाशिक रस्त्यावर त्‍यांच्या गाडीला अपघात झाला. मृत ठोंबरे यांच्या पत्नींसह अन्य चार जण या अपघातात जखमी झाल्या आहेत. 

जखमींवर नाशिक सुयश हॉस्पिटलमध्ये उपचार घेत सुरु आहेत. सोमवारी सकाळी सात वाजता हा अपघात झाला. 

Tags : nashik, teacher, suresh thombare,  accident 


  •