Tue, Nov 13, 2018 00:32



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › इथे आवाज खाली; तुम्ही राहत नाही ना शांतता क्षेत्रात!

आवाज खाली;तुम्ही राहत नाही ना शांतता क्षेत्रात!

Published On: Aug 27 2018 12:10PM | Last Updated: Aug 27 2018 12:10PM



मुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारने जाहीर केलेल्या शांतता क्षेत्रांची यादी पुढीलप्रमाणे असून याठिकाणी ध्वनी मर्यादेचा भंग केल्यास जबर दंड आकारण्यात येणार आहे.

ही आहेत शांतता क्षेत्रे

बॉम्बे हॉस्पिटल, एसएनडीटी महिला महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय, जयहिंद महाविद्यालय, शासकीय विधी महाविद्यालय, मुंबई विद्यापीठ व न्यायालय, शहर दिवाणी न्यायालय, उच्च न्यायालय, जे.जे. रुग्णालय, अवर लेडी ऑफ अवर हायस्कूल, श्रीमती कमलादेवी मित्तल आयुर्वेदिक रुग्णालय, लघुवाद न्यायालय (स्मॉल कॉज कोर्ट), फेलोशीप हायस्कूल, सोफिया महाविद्यालय, गिरगाव कोर्ट, ब्रीच कँडी हॉस्पिटल, पारसी फायर मंदिर, रिलायन्स हॉस्पिटल (हरकिशनदास हॉस्पिटल), जसलोक हॉस्पिटल, बाणगंगा तलाव, सेंटर मेरी इंग्रजी शाळा (एम सितारा बोर्ड), प्रिन्स अली खान रुग्णालय.

तसेच मसीना हॉस्पिटल, माझगाव कोर्ट, नायर हॉस्पिटल, साधना विद्यालय, एस.आय.ई.एस. कॉलेज, डॉन बास्को, यू.आय.सी.टी. महाविद्यालय, व्हि.जे.टी.आय महाविद्यालय, राजा शिवाजी विद्यालय, सोमय्या वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, के.ई.एम.रुग्णालय, भोईवाडा न्यायालय, शिवडी जलदगती न्यायालय, शिंदेवाडी न्यायालय,आदर्श नगर मराठी शाळा नं. 2, पोद्दार रुग्णालय, लाला लजपतराय महाविद्यालय, एफ. पी.एच. रुग्णालय, प्रभादेवी कॉन्व्हेंट हायस्कूल, रुपारेल महाविद्यालय, हिंदुजा रुग्णालय, व्हिक्टोरिया चर्च, व्ही.एन.देसाई म्युनसिपल हॉस्पिटल, अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी व महानगर दंडाधिकारी न्यायालय व लघुवाद न्यायालय, कामगार व औद्योगिक न्यायालय, मुंबई विद्यापीठ, एन.डी. महाविद्यालय, टी. एस. अभियांत्रिकी महाविद्यालय, होली फॅमिली रुग्णालय, सेंट जोसेफ शाळा, मुंबई एज्युकेशन ट्रस्ट, सेंट टेरेसा चर्च, माऊंट मेरी चर्च, बडी मस्जिद, साठे महाविद्यालय, पार्ले टिळक विद्यालय, सरस्वती बाग मनपा शाळा, ट्रॉमा केअर हॉस्पिटल, सेव्हन हिल हॉस्पिटल, भवन्स महाविद्यालय, कूपर रुग्णालय, मिठीभाई महाविद्यालय, एच.एम.आय. एम. एस. भोगूबाई महाविद्यालय, विलेपार्ले न्यायालय, ए.के. वैद्य रोड न्यायालय, आरे रोडवरील मस्जिद, सेंट जॉर्ज शाळा, मित्तल महाविद्यालय, दिंडोशी न्यायालय, ठाकूर तंत्रविद्यानिकेतन, ई.एस.आय.एस. रुग्णालय, मथुरादास जैन मंदिर, पोईसर म.न.पा. शाळा, बोरीवली न्यायालय, शक्तीधान, मदर टेरेसा इन्स्टिट्यूट, चारकोप मॅटर्निटी होम, दत्तपाडा चोगले माध्यमिक शाळा, भगवती रुग्णालय, सेंटर फ्रान्सिस अभियांत्रिकी महाविद्यालय, एस.व्ही. पी. महाविद्यालय, ईडन हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, केदारनाथ विद्या प्रसारणी संचालित स्वदेशी मराठी शाळा, पद्मभूषण वसंतदादा पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, कोहिनूर हॉस्पिटल, लुंबिनी बाग, मनपा शाळा क्र.1,2,3, शताब्दी हॉस्पिटल, आर.सी.एफ. म्युनि. शाळा, एस आणि ए. के. पॉलिटेक्निक, विवेकानंद कॉलेज, तुळसी टेक्निकल आणि विवेकानंद शाळा, मॉर्डन इंग्लिश शाळा, जैन मंदिर, के. जे. सोमय्या कॉलेज, राजावाडी म्युनसिपल जनरल हॉस्पिटल, पी.जी. गरोडिया शाळा, फातिमा हायस्कूल, सर्वोदय हॉस्पिटल, कांजूरगाव मनपा शाळा, नेव्हल रुग्णालय, आयआयटी रुग्णालय, हिरानंदानी रुग्णालय, व्होकार्ट हॉस्पिटल, मुलुंड न्यायालय, आय.टी.आय. मुलुंड (पू.), केळकर महाविद्यालय ही शांतता क्षेत्रे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

वाचा : मुंबईतील ११० शांतता क्षेत्रे जाहीर

तक्रारदाराचे नाव गोपनीय रहाणार

दक्षिण विभागासाठी 23089855, मध्य विभागासाठी 23719857, पूर्व विभागासाठी 25233588, पश्‍चिम विभागासाठी 26457900, उत्तर विभागासाठी 28850918 तर मुख्य नियंत्रण कक्षाला 100 नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवणार असल्याने लोकांनी याबाबत तक्रार करावी असे आवाहन पोलिस उपायुकक्त मंजुनाथ शिंगे यांनी केले आहे.