होमपेज › Mumbai-Thane-Raigad › श्री करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर कोल्हापूर विधेयक सादर 

श्री करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर कोल्हापूर विधेयक सादर 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला कायाद्याच्या कक्षेत आणण्यासाठीचे विधेयक श्री करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर कोल्हापूर विधेयक आज दुपारी विधान सभेत मांडण्यात आले. विधानसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत श्री करवीर निवासीनी अंबाबाई मंदिर कोल्हापूर विधेयकाचा समावेश नव्हता. पण, संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी शूध्दीपत्रक काढून या विधेयकाचा समावेश आजच्या कार्यक्रमपत्रिकेत केला.  


  •