Thu, Feb 21, 2019 11:49होमपेज › Mumbai-Thane-Raigad › श्रीदेवी यांचे गाजलेले चित्रपट

श्रीदेवी यांचे गाजलेले चित्रपट

Published On: Feb 25 2018 7:49AM | Last Updated: Feb 25 2018 7:49AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड आणि हिंदी चित्रपटावर आपल्या अभिनयाच्या जोरावर अधिराज्य गाजविणारी अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपट आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. १९६७ साली त्‍यांनी मल्‍याळम चित्रपटात काम केले होते, यासाठी त्यांना केरळ सरकारकडून सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून गौरवण्यात आले होते.

श्रीदेवी यांच्या जाग उठा इंसान, सदमा, नगिना, जानबाज, मि. इंडिया, चांदणी, चालबाज, लम्‍हे , आर्मी, जुदाई,  इंग्लिश विंग्लिश या त्यांच्या चित्रपटांनी रसिकांच्या मनावर कायम अधिराज्य गाजविले. 

श्रीदेवी यांचे गाजलेले चित्रपट

जाग उठा इंसान, सदमा, नगिना, जानबाज, मि. इंडिया, चांदणी, चालबाज, लम्‍हे , आर्मी, जुदाई,  इंग्लिश विंग्लिश 

श्रीदेवी यांचे चित्रपट 

जैसे को तैसा (1973), जूली (1975), सोलहवां साल (1978), हिम्मतवाला (1983), जस्टिस चौधरी (1983), जानी दोस्त (1983), कलाकार (1983), सदमा (1983), अक्लमंद (1984), इन्कलाब (1984), जाग उठा इंसान (1984), नया कदम (1984), मकसद (1984), तोहफा (1984), बलिदान (1985), मास्टर जी (1985), सरफ़रोश (1985), आखिरी रास्ता (1986), भगवान दादा (1986), धर्म अधिकारी (1986), घर संसार (1986), नगीना (1986), कर्मा (1986), सुहागन (1986), सल्तनत (1986), औलाद (1987), हिम्मत और मेहनत (1987), नज़राना (1987), मजाल (1987), जोशीले (1987), जवाब हम देंगे (1987), मिस्टर इंडिया (1987), शेरनी (1988), राम अवतार (1988), वक़्त की आवाज़ (1988), सोने पे सुहागा (1988), चालबाज़ (1989), चांदनी (1989), गुरु (1989), गैर कानूनी (1989), निगाहें (1989), बंजारन (1991), फ़रिश्ते (1991),पत्थर के इंसान (1991), लम्हे (1991), खुदा गवाह (1992), हीर राँझा (1992), चन्द्रमुखी (1993), गुमराह (1993), गुरुदेव (1993), रूप की रानी चोरों का राजा (1993), चाँद का टुकड़ा (1994), लाडला (1994), आर्मी (1996), मि. बेचारा (1996), कौन सच्चा कौन झूठा (1997), जुदाई (1997), मि. इंडिया 2 (2007),  हल्ला बोल, यानंतर त्यांनी 2012 साली इंग्लिश विंग्लिश चित्रपटातून पुन्‍हा दमदार पुनरागमन केले. २०१२ नंतर त्यांनी 2017 साली आलेल्या मॉम हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.