Wed, Nov 14, 2018 23:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सलग दुसऱ्या दिवशी सायन पनवेल महामार्ग जाम(Video)

सलग दुसऱ्या दिवशी सायन पनवेल महामार्ग जाम(Video)

Published On: Jun 16 2018 12:50PM | Last Updated: Jun 16 2018 12:45PMनवी मुंबई ; पुढारी ऑनलाईन

बेलापूरजवळ दोन कंटेनरचा अपघात झाल्याने मोठी वाहतुक कोंडी झाली आहे. आज पहाटे हा अपघात झाला. यामुले पनवेलकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

वाहतुक कोंडीमुळे मुंबईला जाणाऱ्या वाहन धारकांचे हाल झाले आहे. अनेक तास वाहने अडकून पडली आहेत.