Tue, Apr 23, 2019 21:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खारघरमध्ये नववीच्या विद्यार्थिनीची आत्‍महत्या

खारघरमध्ये नववीच्या विद्यार्थिनीची आत्‍महत्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पनवेल : प्रतिनिधी  

शालेय परीक्षेत नापास झाल्यामुळे नववीच्या विद्यार्थिनीने घरी गळफास घेऊन आत्‍महत्या केल्याची घटना खारघरमध्ये घडली. ही विद्यार्थिनी रायन इंटरनॅशनल स्कूल खारघरची विद्यार्थिनी आहे. याबाबत खारघर पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

निधी पटेल (वय १४, रा. खारघर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. निधी ही खारघर येथील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होती. नुकताच नववीचा निकाल जाहीर झ्राला होता, त्यामध्ये ती नापास झाली होती. नापास झाल्याने तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्‍महत्या केली. 


  •