Sat, Feb 23, 2019 03:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे : रेल्‍वे फाटक ओलांडत असताना अपघात, दोन ठार

ठाणे : रेल्‍वे फाटक ओलांडताना अपघात, दोन ठार

Published On: Jun 18 2018 1:54PM | Last Updated: Jun 18 2018 1:54PMठाणे : प्रतिनिधी

मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानक येथे दुचाकीस्‍वाराकडून फाटक क्रॉस करत असताना समोरुन आलेल्या एक्स्प्रेसने दुचाकीस्‍वाराला उडवले. यामध्ये दोघांचा मृत्‍यू झाला. 

दिवा येथील दोघे दुचाकीवरून रेल्‍वे फाटक ओलांडत होते. यावेळी हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्‍थळी रेल्‍वे पोलिस दाखल झाले आहेत.