Mon, Sep 24, 2018 06:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शक्‍तीशाली नवमहाराष्ट्र घडविण्याचा संकल्‍प : मुख्यमंत्री

शक्‍तीशाली नवमहाराष्ट्र घडविण्याचा संकल्‍प : मुख्यमंत्री

Published On: Jan 01 2018 7:54AM | Last Updated: Jan 01 2018 8:16AM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

नववर्षाचे भारतासह जगभरात उत्‍साहात स्‍वागत होत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. त्‍यांनी नागरिकांना ट्विट करून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 

संकल्‍प नवनिर्माणाचा, शक्‍तीशाली नवमहाराष्ट्र घडविण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. २०१८ हे वर्ष नागरिकांना प्रगतीचे, आनंदाचे, भरभराटीचे व उत्तम आरोग्याचे जावो अशा शुभेच्छा त्‍यांनी दिल्या आहेत.