Wed, May 22, 2019 20:26



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

Published On: Dec 14 2017 2:52AM | Last Updated: Dec 14 2017 2:52AM

बुकमार्क करा





मुंबई : प्रतिनिधी

पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाईदलाच्या खास विमानाने आगमन झाले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सितारामण, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्वागत केले.