होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील लोअर परळचा रेल्वे पूल आजपासून बंद

मुंबईतील लोअर परळचा रेल्वे पूल आजपासून बंद

Published On: Jul 24 2018 11:13AM | Last Updated: Jul 24 2018 12:14PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

मुंबईतील लोअर परळचा रेल्वे पूल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.  याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याची कल्पना प्रवाशांना नसल्याने आज गोंधळ उडाला. त्यामुळे परिसरातील अरुंद रस्त्यावर प्रवाशांची गर्दी झाली होती.

याबाबत माहिती दिली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अचानक पूल बंद ठेवल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.