Sat, Jun 06, 2020 23:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत अलिशान हॉटेलवर पालिकेची धडक कारवाई

मुंबईत अलिशान हॉटेलवर पालिकेची धडक कारवाई

Published On: Dec 30 2017 3:07PM | Last Updated: Dec 30 2017 3:07PM

बुकमार्क करा
मुंबई  : प्रतिनिधी 

कमला मिल दुर्घटनेनंतर मुंबईतील अलिशान हॉटेलच्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात पालिकेने धडक कारवाई हाती घेतली आहे.

शनिवारी कमला मिल व रूघूवंशी मिलसह साकीनाका येथील पेनीलसुला या थ्री स्टार हॉटेल, शहर व उपनगरातील हॉटेलचे अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त केले. ऐन थर्टीफस्टच्या तोंडावर सुरू असलेल्या या कारवाईमुळे हॉटेल व्यवसायिक हादरले आहेत.