Fri, Feb 22, 2019 16:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरीतील टिंबर मार्केटला भीषण आग

अंधेरीतील टिंबर मार्केटला भीषण आग

Published On: Jan 09 2018 7:32PM | Last Updated: Jan 09 2018 7:32PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील कमला मिलचे आग प्रकरणे ताजे असतानाच आज पुन्‍हा अंधेरीतील आंबोली भागातील टिेंबर मार्केटला मोठी आग लागली. ही आग अंधेरीतील आंबोली एस. व्‍ही. रोडवर ही घटना घडली. 

आगीनंतर तात्‍काळ  स्थानिक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग अटोक्यात आणण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.