Sun, Aug 18, 2019 15:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-अहमदाबाद मार्गावर अपघात, दोन ठार(व्‍हिडिओ)

मुंबई-अहमदाबाद मार्गावर अपघात, दोन ठार(व्‍हिडिओ)

Published On: Feb 15 2018 11:43AM | Last Updated: Feb 15 2018 11:43AMपालघर : प्रतिनिधी

 मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर आणि टेंपोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मुंबईकडून गुजरातकडे जाणार्‍या कंटेनर डिवाइडर तोडून अपघातप झाला. या अपघातामुळे मुंबईकडे जाणार्‍या वाहतुकीवर मोठा परिणार झाला.