Mon, Jan 21, 2019 17:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पुणे-मुंबई शिवनेरी बस उलटली; ५ जखमी

पुणे-मुंबई शिवनेरी बस उलटली; ५ जखमी

Published On: Jun 22 2018 9:25AM | Last Updated: Jun 22 2018 9:25AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबईहून पुण्याकडे जाणारी शिवनेरी एसटी बस सायन पनवेल महामार्गावर उटल्‍याने झालेल्‍या अपघात झाला. ५ प्रवाशी जखमी झाल्‍याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. जखमींना वाशी महापालिका रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

सानपाडा रेल्वे स्थानकासमोर एका दुचाकीस्वाराला वाचवताना बस दुभाजकावर आदळून उलटली. या अपघातासोबत पुण्याकडून मुंबईला येणाऱ्या एका खाजगी बसलाही सानपाडा हायवेला अपघात झाला. यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.