Sat, Jul 20, 2019 15:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिंगापूर पोर्ट विरोधात सर्वपक्षीय मोर्चा

सिंगापूर पोर्ट विरोधात सर्वपक्षीय मोर्चा

Published On: Feb 02 2018 12:54PM | Last Updated: Feb 02 2018 12:54PMनवी मुंबई: प्रतिनिधी 

उरूण तालुक्यातील नाव्हासेवा येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या समवेत सर्वपक्षीय नेत्यांनी आज (शुक्रवार)सिंगापूर पोर्ट विरोधात काढला मोर्चा

स्थानिकांना नवीन येणाऱ्या सिंगापूर पोर्ट मध्ये नोकऱ्यांमध्ये डावलण्यात येत असल्याच्या कारणामुळे स्थानिक नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी  जे एन पी टी प्रशासन भवनावर एल्गार मोर्चा काढला. या मार्चात नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. यावेळी सिंगापूर पोर्ट विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.