Mon, Sep 24, 2018 16:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी भाषा गौरव दिनानिमित्‍त विधीमंडळात कार्यक्रम

मराठी भाषा दिन, विधीमंडळात कार्यक्रम

Published On: Feb 27 2018 10:25AM | Last Updated: Feb 27 2018 10:26AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मराठी भाषा गौरव दिनानिमित्‍त आज विधीमंडळच्या प्रांगणात विषेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांसह दिग्‍गज नेते उपस्‍थित होते.  

शिवरायांच्या पुतळ्याला पुष्‍पहार अर्पण करून ‘‘लाभले आम्‍हास भाग्‍य मराठी’’ या अभिमान गीताचे सामुहिक गायन करण्यात आले. 

यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा अध्यक्ष हारिभाऊ बागडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सत्‍ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व नेत्‍यांनी सामुहिक गीतोचे गायन केले.