Mon, Apr 22, 2019 04:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमला मिल आग : पाच अधिकारी निलंबित

कमला मिल आग : पाच अधिकारी निलंबित

Published On: Dec 29 2017 4:14PM | Last Updated: Dec 29 2017 4:14PM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कमला मिल कंपाऊंडमधील 'वन-अबव्ह' पब आणि 'हॉटेल मोजोस ब्रिस्टोल'ला पार्टी सुरू असताना गुरुवारी रात्री साडेबारा वाजता आग लागली होती. या दुर्देवी घटनेत १५ जण ठार तर, १२ जण जखमी झाले होते. याप्रकरणी पालिकेच्या ५ अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये मधुकर शेलार, धनराज शिंदे, महाले, पडगिरे, एस. एस. शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे. 

पुढील तपास सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. 

संबधित वृत्त :

कमला मिल आग : अनधिकृत बांधकामाने केला घात

कमला मिल दुर्घटनेची CBI चौकशी करा: विखे-पाटील

मुंबई : कमला मिल अग्नितांडव, १५ जणांचा मृत्यू(व्हिडिओ)

कमला मिल्स आग : आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली

12 वाजता केक कापला, साडेबारा वाजता अंत झाला 

कमला मिल दुर्घटना: राहुल गांधीचे मराठीतून ट्विट

कमला मिल आग:  पब मालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा