Sat, Jul 20, 2019 10:37होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गुहागर निवडणूक : जातपडताळणी नवीन नियमामुळे उमेदवारांना फटका 

गुहागर निवडणूक : जातपडताळणी नवीन नियमामुळे उमेदवारांना फटका 

Published On: Mar 20 2018 9:27PM | Last Updated: Mar 20 2018 9:27PMगिमवी - लक्ष्मीकांत घोणसे-पाटील

गुहागर नगरपंचायत मध्येच्या निवडनुकीत जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने नवीन नियमानुसार गुहागरात मधील अनेक उमेदवाराना त्याचा फटका बसला आहे. या ठिकाणी चौरंगी लढत होत असुन भाजप सह शिवसेना, शहर विकास आघाडीला या नवीन नियमामुळे हाय व्होल्टेज झटका बसला आहे. 

या मध्ये नगराध्यक्ष पदाचे दोन व नगरसेवक पदाचे १३ उमेदवार अपात्र ठरले आहेत तर प्रभाग क्रमाक तिन मध्ये फ़क्त NCP चे एकच उमेदवार  शिल्लक राहीले आहेत या बाबत निवडणुक अधिकारी यांनी निवडणुक आयोगाकड़े अधिक मार्गदर्शन मागितले आहे.

 

tags : guhagar, guhagar news, guhagar nagrpanchayat election, cast verification new rule, most of the candidate disqualify