होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पनवेल आयुक्तांवर अविश्वास ठराव मंजूर 

पनवेल आयुक्तांवर अविश्वास ठराव मंजूर 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पनवेल : विक्रम बाबर 

अकार्यक्षम आयुक्त म्हणून आयोजित करण्यात आलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या विशेष बैठकीत ५० मतांनी आयुक्‍तांवर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे.  पनवेल महानगरपालिकाचे आयुक्त सुधाकर शिंदे याच्यावर हा अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. 

या ठरावाच्या विरोधात केवळ २२ मते पडल्याने ठराव पारित करण्यात आला आहे. 

Tags : Panvel, Municipal, Commissioner, no confidence vote


  •