Fri, Jan 18, 2019 02:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दत्ताराम लाड मार्गावरील गोदामाला भीषण आग 

दत्ताराम लाड मार्गावरील गोदामाला भीषण आग 

Published On: Mar 06 2018 12:42PM | Last Updated: Mar 06 2018 12:42PMमुंबई : प्रतिनिधी                                                                       

काळा चौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरील गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्नीशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अग्नीशमन दलाचे जवान करत आहेत. 

ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र आगीचे स्वरूप पाहता तेथे मोठे नुकसान झाले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.