होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत  

मध्ये रेल्वेची वाहतूक विस्कळीत  

Published On: Aug 08 2018 9:07AM | Last Updated: Aug 08 2018 9:07AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

कर्जतकडून सीएसटीकडे फास्ट लोकलमध्ये कांजूरमार्ग स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसएमटीकडे जाणारी  वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर वाहतुक विस्कळीत झाली असून लोकलच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. 

लोकलमधील तांत्रिक बिघाड दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सकाळीच तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले आहे.