Sat, Jan 19, 2019 22:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डीएसकेंचा आधी पासपोर्ट जमा करा : हायकोर्ट

डीएसकेंचा आधी पासपोर्ट जमा करा : हायकोर्ट

Published On: Feb 16 2018 12:18PM | Last Updated: Feb 16 2018 12:18PMमुंबई  : प्रतिनिधी

केवळ गुंतवणूकदारांसाठी मुभा दिली असे सुनावतानाच डीएसकेंचा पासपोर्ट जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशामुळे डी. एस. कुलकर्णीना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सुनावणीवेळी न्यायालयाने २२ तारखेला अंतिम निर्णय होणार असला तरी अटकेपासून दिलेले संरक्षण आजपासून दूर असल्याचे सांगतिले.