मुंबई : प्रतिनिधी
वांद्र येथून कालिनाला डबल डेकर बस जात असताना रेल्वेच्या सुरक्षा खांबाला धडकल्याने अपघात झाला. यामध्ये बसचे मोठे नुकसान झाले आहे. वाकोला हायवे जंक्शनजवळ ही घटना घडली.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झ्राली होती