Sun, Aug 25, 2019 23:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोरेगावमध्ये पुलाचे काम चालू असताना क्रेन कोसळली(व्हिडिओ)

गोरेगावमध्ये पुलाचे काम चालू असताना क्रेन कोसळली(व्हिडिओ)

Published On: Apr 15 2018 11:25AM | Last Updated: Apr 15 2018 11:25AMमुंबई : प्रतिनिधी

गोरेगावमध्ये पुलाचे काम चालू असताना गर्डर आणि क्रेन कोसळल्‍याची घटना एसव्ही रोडवर घडली. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या घटनेमुळे एसव्ही रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि. १४ एप्रिल)रात्री  एसव्ही रोडवर पुलाचे काम चालू असताना पुलाच्या बांधकामादरम्यान गर्डर आणि क्रेन कोसळले. या घटनेमुळे आज (दि. १५ प्रप्रिल)सकाळपासून गोरेगाव येथील एमटीएनएल चौक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. प्रशांच्या सोयीसाठी या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. 

Tags :  mumbai, goregaon, sv rood, crean