Thu, Jul 18, 2019 02:52होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत केमिकल गोदामाला आग

भिवंडीत केमिकल गोदामाला आग

Published On: Aug 19 2018 4:40PM | Last Updated: Aug 19 2018 4:40PMभिवंडी : प्रतिनिधी

भिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील पारसनाथ कंपाऊंड येथील केमिकल असलेल्या वेदांता ग्लोबल   गोदामास भीषण आग लागली आहे. या गोदामात केमिकल हॅड्रोजन पॅराक्साइड, सोडीयम सह केमिकलचा साठा आहे. या आगीत धुराचे प्रचंड लोट पसरले असून केमिकलच्या धुरामुळे नागरीकांना त्रास होवू लागला आहे. आग विझविण्यासाठी अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत