Thu, Jan 17, 2019 04:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई : बेलासिस रोडवरील जिया इमारतीला आग

मुंबई : बेलासिस रोडवरील जिया इमारतीला आग

Published On: Jan 05 2018 4:13PM | Last Updated: Jan 05 2018 4:40PM

बुकमार्क करा
मुंबई: प्रतिनिधी

कमला मिलमधील वन अबोव्ह आणि मोजोस बिस्ट्रो पबमधील आग अजूनही विझली नसतानाच बेलासिस रोडवरील जिया इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजता ही घटना घडली आहे. जिया इमारतीच्या तळ मजल्यावर असलेल्या गोडाऊनला आग लागल्याने मोबाईल स्पेअर पार्ट व जरी जळून खाक झाल्या आहेत.