Sun, Jul 05, 2020 05:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एपीएमसी दाणाबंदरमध्ये आंदोलन, विकासकामं रखडली (व्‍हिडिओ)

एपीएमसी दाणाबंदरमध्ये आंदोलन, विकासकामं रखडली (व्‍हिडिओ)

Published On: Jan 02 2018 3:08PM | Last Updated: Jan 02 2018 3:08PM

बुकमार्क करा

नवी मुंबई:प्रतिनिधी 

एपीएमसी दाणाबंदर येथील रस्त्याची अर्धवट रखडलेली कामे, शौचालय यामुळे व्यापारी, वाहतूकदार, वारणार , माथाडी वर्गाला मोठी समस्या जाणवत आहे. नवीन वर्षात एपीएमसीत माथाडी नेते व आमदार नरेंद्र पाटील यांनी आज आंदोलन करून प्रशासनाला समस्यांची जाणीव करून दिली.

४ जानेवारीपर्यंत कामे मार्गी लागली नाही, तर पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या बंगल्यावर धडक मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी एपीएमसीला दिला.