Thu, Jan 24, 2019 03:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खेरशेत : भरधाव डंपरने तीन महिलांना उडवले, दोन महिला जागीच ठार 

खेरशेत : भरधाव डंपरने तीन महिलांना उडवले, दोन महिला जागीच ठार 

Published On: Apr 28 2018 5:00PM | Last Updated: Apr 28 2018 5:00PMगिमवी : गुहागर 

मुंबई - गोवा महामार्गावर चिपळुन  खेरशेत  येथे भिषण  अपघात झाला. भर दुपारी भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने रस्त्यावरून चालत जात असणाऱ्या तीन  माहिलाना उडवले. या अपघतात २ महीला जागीच ठार झाल्या तर एक महिला जखमी झाली आहे. 

चिपळुन कडून जयगड़ जिंदाल कंपनीकड़े भरधाव वेदाने जाणाऱ्या डंपर चालकाचा ताबा सुटला आणि त्यांनी  रस्त्यावरून जाणार्या तिन महिलांना उडवले.  या अघातातनंतर सावर्ड़ा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन  जखमी महिलेला डेरवन येथे उपचारासाठी दाखल केले आहे.