Tue, Jul 23, 2019 07:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › काळ आला होता पण.....

काळ आला होता पण.....

Published On: Jan 17 2018 6:22PM | Last Updated: Jan 17 2018 6:31PM

बुकमार्क करा
रायगडः प्रतिनिधी

मुंबई गोवा महामार्गावर मुंबईकडून चिपळूणच्या दिशेने जाणारा कंटेनर कशेडी घाटातील भोगाव गावच्या हद्दीत अपघातग्रस्त झाला. चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रक महामार्गालगत असणाऱ्या संरक्षण कठड्यावर आदळला. या अपघातात चालक सुदैवाने बचावला. 

चालकाने प्रसंगावधान राखल्याने कंटेनर दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावला. ट्रक आणखीन थोडा जरी आत गेला असता तर मोठा अनर्थ घडला असता. छायाचित्रावरून अपघाताची तीव्रता लक्षात येते.

Image may contain: outdoor

Image may contain: outdoor