Sun, May 26, 2019 20:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मालगाडीच्या इंजिनात बिघाड, लोकल वाहतूक खोळंबली

मालगाडीच्या इंजिनात बिघाड, लोकल वाहतूक खोळंबली

Published On: Jan 04 2018 2:37PM | Last Updated: Jan 04 2018 2:37PM

बुकमार्क करा
ठाणे : पुढारी ऑनलाईन 

मध्य रेल्वे मार्गावरील खर्डी-तानसेत दरम्‍यान इंजिनात बिघाड झाल्याने मालगाडी बंद पडली आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी लोकल वाहतूक खोळंबली. कसारा स्थानकात फिरोजपूर मुंबई-पंजाब एकस्प्रेस व १२:२३ ची कसारा सीएसएमटी लोकल थांबली असून, कसारा स्थानकातून जोड इंजिन मालगाडीकरिता पाठविण्यात आले आहे.