Wed, Jan 23, 2019 00:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नग्‍न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार

नग्‍न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार

Published On: Dec 26 2017 1:52AM | Last Updated: Dec 25 2017 8:21PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

तरुणीचे नग्‍न फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार करणार्‍या 25 वर्षीय आरोपीला कुरार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जमील वहाब मंडल असे या आरोपीचे नाव असून गेल्या दीड वर्षापासून तो या तरुणीवर बलात्कार करत होता. विनयभंगासह बलात्कार आणि धमकावल्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.