Fri, Aug 23, 2019 14:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › झवेरी बाजारमध्ये इमारत कोसळली, २ जण ढिगाऱ्याखाली अडकले 

झवेरी बाजारमध्ये इमारत कोसळली, २ जण ढिगाऱ्याखाली अडकले 

Published On: Dec 15 2017 4:47PM | Last Updated: Dec 15 2017 4:47PM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईच्या झवेरी बाजारमध्ये सीपी चाळ ५०/५२ इमारतीचा मोठा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत २ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, ६ते ७ जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

बचाव कार्य पथक घटनास्‍थळी पोहचले असून, मदत कार्य सुरु आहे.