Sun, May 19, 2019 14:01
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे :  साकेत पुलाला तडे 

ठाणे :  साकेत पुलाला तडे ( video)

Published On: Jul 10 2018 11:31AM | Last Updated: Jul 10 2018 11:31AM
ठाणे : प्रतिनिधी

भिवंडी बायपास वरील साकेत पुलाला तडे गेले असून त्यामुळे रस्ता खचला आहे. भिवंडी वरून ठाण्याच्या दिशेने जाणार्‍या पुलवरील  रस्त्यास तडे गेले असून रस्‍त्‍याला  मोठ्या भेगा पडल्या आहेत. 

याबद्‍दल  IRB मध्ये संबंधित वरिष्ठांना कळविले असता त्यांनी सांगितले,  सदर ठिकाणी MEP, IRB अभियंता पहाणी करण्यासाठी जात आहेत. दरम्यानच्या काळात वाहतूक नियंत्रण करण्याकरिता वाहतूक पोलिस उपस्थित आहेत.