Thu, Apr 18, 2019 16:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सुरेश कुलकर्णी तिसऱ्यांदा स्थायी समिती सभापती 

सुरेश कुलकर्णी तिसऱ्यांदा स्थायी समिती सभापती 

Published On: May 10 2018 12:10PM | Last Updated: May 10 2018 12:10PMनवी मुंबई: प्रतिनिधी 

नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठीची मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, राष्ट्रवादीचे सुरेश कुलकर्णी यांची तिसऱ्यांदा सभापती पदी निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याकडून ९ सदस्यांनी सुरेश कुलकर्णी यांना मतदान केले तर सेनेच्या दीपाली संकपाळ यांना सेनेकडून ५ तर भाजप कडून एका सदस्याने मतदान केले. ३ मतांनी सुरेश कुलकर्णी हे विजयी झाले असून पुढील २०१८-२०१९ या वर्षाकरिता ते सभापती म्हणून कामकाज पाहतील. 
 

Tags : Suresh Kulkarni, third time, standing committee chairperson, mumbai news